दं ड म हा मराठी चित्रपट का release नाही झाला

नमस्कार मी दिग्दर्शक व्ही.सत्तू ऑफिशिअल अनाऊन्स करीत आहे. आमच्या वरती अन्याय होत आहे. आमच्या चित्रपटातील टेक्निकल, कलाकार आणि मी खूप मेहनतीने हा चित्रपट बनवला आहे. कोणतेही गॉडफादर नसताना आम्ही गेले 3 वर्ष खूप कष्ट करून हा चित्रपट तयार केला आहे. पण हा चित्रपट रिलीज होऊ नये म्हणून एक लॉबी प्रयत्न करत आहे. खूप मोठ्या रक्कमेची मागणी केली जात आहे. आज मी एकटा त्याच्याशी झुंझ देतोय. बॉम्बे हायकोर्ट मध्ये खोटे कागदपत्र देऊन एक पिटिशन दाखल केलं आहे. आम्ही दबावात येऊन त्यांना पैसे देतोन व ब्लॅकमेल होऊन आम्ही त्यांना पैसे देतोल याचा प्रयत्न होत आहे. पण मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्चीतो कि मी असल्य कोणालाही भीक घालणार नाही. त्यांच्याशी लढेल व चित्रपट रिलीज करेलच. Read More….

You might also like

Comments are closed.